Rapid Reading and Composition

      इयत्ता ११ व १२ English -(MHSC - BOARD ) च्या प्रश्नपत्रिकेत Section - C (Rapid Reading and Composition) या विभागामध्ये साधारणता चार प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ते पुढीलप्रमाणे
1 . Imagine that you are "--------"Or Rewrite the extract as if "----" are narrating it.
त्या कहाणीतील पात्राच्या जागेवर आपण स्वतः आहोत असे समजून त्या उताऱ्याचे Composition करावे . या साठी त्या उताऱ्यात असणाऱ्या प्रथम पुरुषी सर्वनामाचे (I , me, my ) चे रुपांतर तृतीय पुरुषी सर्वनामामध्ये (क्रमशा he/she , him/her/ ,his/her) करावे . तसेच तृतीय पुरुषी सर्वनामाचे रुपांतर प्रथम पुरुषी सर्वनामामध्ये करावे . उताऱ्यातील वाक्ये जशीच्या तशी न वापरता साध्या सोप्या स्व भाषेत (इंग्लिश) मध्येच लिहावे .मुळ उताऱ्याच्या 60% ते 70 % Composition असावे .

2. Convert the above extract into a short continuous write-up in about 120 words.      
      हा प्रश्न Rapid Reading Section मधील One Act Play ला भार मिळावा म्हणूनच समावेशीत करण्यात आला असावा. Dialogue Writing चा counterpart म्हणूनही ह्या प्रश्नाला महत्व आहे . ह्याप्रश्नाचे composition करायचे म्हणजे त्या उतार्यातील व्यक्तींमध्ये झालेला संवाद वर्णनात्मक पद्धतीत मांडावा लागतो . write up सुरु करतांना Begin with .... अशी सूचना दिली असल्यास त्याचा उपयोग करून पुढे सुरुवातकरावी . दिलेल्या उताऱ्यातील कंसा मधील directions योग्य तो उपयोग करावा.Reporting verbs(pointed out, suggested, requested, called upon, shouted, advised, addressed, informed etc) चा योग्य उपयोग करून direct conversation चे indirect speech करून घ्यावे . सगळेच वाक्य /शब्द composition मध्ये वापरण्याची आवशकता नाही
     3. Readthe extract and convert it into dialogue between........
      या प्रकारच्या composition मध्ये दिलेल्या दोन पात्रांमध्ये संवाद तयार करायचा असतो . दिलेल्या उताऱ्यात त्या दोन व्यक्ती मध्ये काहीसा संवाद असतो त्याचा उपयोग करून उताऱ्यातील संदर्भ लक्षात घेवून तसेच कल्पनेचा वापर करून dialogue writing करावे .
*Read the extract and write a short piece of dialogue between Charles and Oliver.*

       Fredrick had a very famous wrestler................to do his best to kill Orlando.Charles:Hey. Oliver, would you persuade Orlando to give up the idea of wrestling? Oliver :Why do you warn? Charles:I'm professional wrestler . And I must always fight to win.Anyone who fights me runs the risk of being badly hurt. Oliver :But Orlando is ungrateful and deserve the punishment. I would rather you break his neck than finger.Charles:You want me to hurt him. Oliver : Yes, You have my permission to do what you like with the boy. Charles:I promise you to do my best to kill Orlando.

Comments

Popular posts from this blog

Not Only - But Also

Tourist Leaflet

Board GRAMMAR